रत्नागिरीमधील नामांकित गिर्यारोहण संस्था रत्नदुर्ग माउंटेनिअर्स आयोजित दि.23,24,25 डिसेंबर 2017 रोजी भाट्ये सुमुद्र किनारी असलेल्या कातळ कड्यावर 180 फूट उंचीवरून 900 फूट अंतरापर्यंत रोप वरून हवेमध्ये अधांतरी प्रवास करण्याचा थरार अनुभवण्यासाठी आपण तयार असाल तर खालील फोन नंबर वर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा.
सदर कार्यक्रमाचे आयोजन यापूर्वी संस्थेने आजपर्यंत 4 वेळा यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. संस्थेचे अनुभवी मार्गदर्शक या कार्यक्रमासाठी कार्यरत असणार आहेत. हा कार्यक्रम रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणच्या पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. सदर कार्यक्रमा साठी फक्त 100 प्रवेशिका निश्चित करण्यात आल्या असून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश निश्चीत करण्याचा अंतिम दिवस दि. 20 डिसेंबर 2017 असून या साहसी व थरारक कार्यक्रमाचे नियम, प्रवेश इ. माहितीसाठी त्वरित संपर्क करा.
संजय खामकर – 9011052283 किशोर सावंत (श्रद्धा ईलेक्ट्रीकल्स) – 9225103338 विरेंद्र वणजु – 9960977333 शेखर मुकादम- ( प्रकाश वस्तू भांडार) – 9420377736 , नेत्रा राजेशिर्के – 9422430846
Integrated Pest Management Services
Chirayu Pharmacy
Industrial Training Institute, Dapoli
The Raymond Shop(Factory Outlet)
Sneh-Deep Diagnostic And ENT Clinic
Ratnagiri Test Tube Baby & Fertility Research Center
PATPANHALE ARTS COMMERCE & SCIENCE COLLEGE
Swami Samarth Mobile
Green Field Guest House
Omkar Medical
© Online Konkan