आविष्कारची दिवाळी भेट…
आविष्कार संस्थेची श्री. शामराव भिडे कार्यशाळा विद्यार्थी निर्मित खास दिवाळी करिता रंगीबेरंगी लहान-मोठे आकाश कंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, आयुर्वेदिक उटणे, शुभेच्छा पत्र, विविध आकाराच्या मेणबत्या, कृत्रिम फुले, दिवाळी भेट(कीट) इत्यादीचा विक्री स्टाँल.
प्रतिवर्षा प्रमाणेच या विक्री स्टाँलला भेट दयावी असे आवाहन संस्था अध्यक्षा श्रीमती नीला पालकर, संस्था सचिव डॉ. उमा बिडीकर यांनी केले आहे.
शुक्रवार दि.13 ते 16 ऑक्टोबर 2017 ,दु.03.00 ते रात्री 09.00 पर्यंत. स्थळ: स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
Ratnagiri Medical
Ambika Cloth Stores
Ratnagiri Test Tube Baby & Fertility Research Center
AAYOJAN GROUP
Patwardhan Highschool
KRISHNAJI CHINTAMAN AGASHE PRATHAMIK VIDYAMANDIR
RK Sports
Konkan Dental Care
Sound Of Music Electronics
Mobile Zone
© Online Konkan